निःस्पृह न्यायाधीश, उत्कृष्ट लेखक, चिकित्सक अभ्यासक, समाजसुधारक, उत्तम वक्ते, अर्थशास्त्रज्ञ, इतिहास विशारद असे ज्यांचे बहुआयामी व्यक्ति होते ते म्हणजे न्या. महादेव गोविंद रानडे.
न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म निफाड तालुक्यात १८ जानेवारी १८४२ रोजी झाला. महादेव गोविंद रानडे यांचे कर्तृत्व महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते तर अनेक देशव्यापी चळवळींच्या मुळाशी त्यांची प्रेरणा होती. अनेक चळवळींमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असे. ‘मराठे शाहीचा उदय व उत्कर्ष’ या विषयावर चिकित्सक अभ्यास करणारे न्या. रानडे यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या सार्वजनिक कार्याला, त्यातील चळवळींना गती तर दिलीच पण एका उच्च स्तरावर राहून या चळवळींना पूर्णत्व देण्याचा प्रयत्न केला !
या सर्व चळवळींचा रथ पुढे नेतांना त्यांनी समाजाला आधुनिक जगाची ओळख करून दिली. विधवा विवाहाचा पुरस्कार करून एक नवं वळण रूजवायचा प्रयत्न केला. तसेच बालविवाह आणि जातीयता या समाज विघातक रूढींविरोधी जागृती निर्माण करण्याचं कार्य न्या. रानडे आपल्या चळवळींद्वारे करीत असत. ‘राईज ऑफ मराठा पॉवर’ हे त्यांचे इंग्रजी पुस्तक विशेष गाजले. ‘एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स’ हे एका अर्थतज्ज्ञाने लिहिलेले उत्कृष्ट पुस्तक म्हणून लोकप्रिय झाले.
न्यायमूर्ती महादेव गोविद रानडे हे जसे निःस्पृह न्यायाधीश म्हणून मान्यता पावलेले होते तसेच ते अर्थतज्ज्ञ म्हणून
Mahadev Govind Ranade Information in Marathi | महादेव गोविंद रानडे यांच्या विषयी माहिती:- मित्रानो आज आम्ही तुम्हाला भारतातील थोर समाज सुधारक महादेव गोविंद रानडे ( Mahadev Govind Ranade ) यांच्या विषयी माहिती सांगणार आहोत आम्हाला आशा आहे कि हि माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल.
महादेव गोविंद रानडे ( Mahadev Govind Ranade ) हे प्रख्यात भारतीय राष्ट्रवादी, अभ्यासक, समाजसुधारक व न्यायशास्त्रज्ञ होते. रानडे यांनी सामाजिक कुप्रथा आणि अंधश्रद्धा यांचा तीव्र विरोध केला आणि सामाजिक सुधारणांमध्ये सक्रियपणे भाग घेतला. प्रार्थना समाज, आर्य समाज, ब्राह्मो समाज अशा समाजसुधारक संघटनांचा रानडे यांचा वर प्रचंड प्रभाव पडला होता. न्यायमूर्ती गोविंद रानडे हे डेक्कन एज्युकेशनल सोसायटीचे संस्थापक होते. ते एक राष्ट्रवादी असल्याने त्यांनी इंडियन नॅशनल कॉंग्रेस स्थापनेला पाठिंबा दर्शविला आणि ते स्वदेशी समर्थक पण होते.
Biography of Mahadev Govund Ranade
| नाव | महादेव गोविंद रानडे |
| जन्म | 18 जानेवारी |
| जन्म ठिकाण | निफाड नाशिक महाराष्ट्र |
| पत्नी | रमाबाई रानडे |
| मृत्यू | 16 जानेवारी |
त्यांच्या आयुष्यात त्यांनी बरीच महत्त्वाची व प्रतिष्ठित पदे भूषवली, ज्यात मुख्य म्हणजे मुंबई विधानपरिषदेचे सदस्य, केंद्र सरकारच्या वित्त समितीचे सदस्य आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. आपल्या हया
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे थोर विचारवंत, राजकीय नेते, सनदशीर राजकारणाचे आग्रही पुरस्कर्ते, समाजकार्यकर्ते अशा विविध नात्यांनी महाराष्ट्रीय जनतेला ज्ञात आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात नवे चैतन्य निर्माण करण्याचे श्रेय त्यांनाच द्यावे लागते. राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात- देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली होती.
| नाव | महादेव गोविंद रानडे |
| उपाधी | न्यायमूर्ती |
| जन्म | १८ जानेवारी, १८४२ |
| जन्मगाव | निफाड, नाशिक जिल्हा |
| वडील | गोविंद रानडे |
| पत्नी | रमाबाई रानडे |
| मृत्यू | १६ जानेवारी १९०१ |
मुद्दे
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा परिचय
महादेव गोविंद रानडे यांचा जन्म १८ जानेवारी, १८४२ रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले. पुढे मुंबई येथील एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मुंबईच्याच एल्फिन्स्टन कॉलेजात आपले नाव दाखल केले. सन १८६२ मध्ये ते बी. ए. ची परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. त्यानंतर १८६४ मध्ये इतिहास हा विषय घेऊन एम. ए. ची पदवी त्यांनी संपादन केली. या परीक्षेतही त्यांनी प्रथम वर्ग मिळविला. १८६६ मध्ये ते कायद्याची परीक्षा उत्तीर
Mahadev Govind Ranade
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
Mahadev Govind Ranade महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी 18 जानेवारी रोजी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे पुढे ते मुंबई येथील एलफिन्स्टन हायस्कूल मधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले 18 62 मध्ये B.A आणि मध्ये M.A परीक्षेतही प्रथमवर्ग मिळून दोन्ही पदव्या संपादन केल्या.
Biography of Mahadev Govind Ranadeत्यांनी काही दिवस अक्कलकोटच्या महाराजांचे कारभारी आणि कोल्हापूर संस्थानाचे दिवाण म्हणून काम केले.
- मध्ये निघालेल्या इंदुप्रकाशया वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृत्तीतून त्यांनी समाजसुधारणेचे विषयी लेख लिहिले विधवा विवाहाचे समर्थन केले.
- मध्ये स्थापन झालेल्या विधवाविवाहउत्तेजकमंडळाचेते एक प्रमुख सभासद होते संमती वय विधेयकाही त्यांनी पाठिंबा दिला.
- मध्ये ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले.
- 18 67 मध्ये स्थापन झालेल्या प्रार्थना समाजाचे ते एक प्रमुख सभासद होते.
- मध्ये त्यांची मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजात इंग्रजी व इतिहास या विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.
- मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी सार्वजनिक काका या दोघांच्या पुढाकाराने सार्वजनिक स्वरूपाची कामे करण्यासाठी सार्वजनिक सभा या संस्थेची स्थापना.
- मध्ये त्यांचे जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली
Biographies you may also like
Raghunath mashelkar biography in marathi oven वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) १९९५-२००६ या काळातील महासंचालक.Missing: marathi oven.
Abd ru shin biography of george This comprehensive text offers a systematic and profound exploration of Creation, its laws, and the path to spiritual fulfillment. Abd-ru-shin's legacy continues to inspire and guide seekers Missing: george.
Ataturk an intellectual biography review worksheet answers Mustafa Kemal Atatürk’ün düşüncelerinin kaynaklarına eğilen kapsamlı bir ana-lizin eksikliği üzerine, Atatürk’ün entelektüel biyografisini yazmaya girişen Hanioğlu, Orta Çağ’daki Hristiyan .
Emily bronte biography victorian web janes The reputation of Emily Jane Brontë (b. –d. ) rests on one published novel, Wuthering Heights (), and some two hundred extant poems and fragments, .
Patrick o flynn ukip biography definition Patrick O’Flynn. Patrick James O’Flynn (* August in Cambridge) ist ein britischer Journalist und Politiker (UKIP, SDP).
Erling kagge biography books The epic adventure story of humanity’s obsession with the North Pole, from Norwegian explorer Erling Kagge who travelled there in Throughout recorded human .
Kiku collins wiki Kiku Collins has established herself at the heights of pop, jazz and R&B.; This former “Jersey Girl” followed music on a journey out of her small town and onto the biggest stages in the world. Missing: wiki.